01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

आवँयकता आहे. आपया देशाची गौरवाव एकामश िनमाण करयातच रत असलेली राीय

तसेच आंतरराीय धोरणे ठरवाल, असा माझा वास आहे. आपया नेतृवाखाली भारताया

गौरवाची अशीच अिभवृद होत राहो.” ौीगुजींया या पऽाला पतूधानांचे उर जानेवारया

मयात आले. याला ौीगुजींनी उर पाठवले. माचमये अ.भा. ूितिनधी सभेने युदातील

वजयाबल ठराव के ला.

लीया जंकया.

युदातील वजयाया पाभूमीवर १९७२ मधील वधानसभा िनवडणुका इंदराजींया पाने

पम सीमेवर लंकराला पूण वाव िमळाला नाह असे युदबंदनंतर ौीगुजींचे मत हाते.

पुढे १९७२ या जुलै महयात पाकःतनशी जो ‘िसमला करार’ झाला, तो तर वजयाया उसाहावर

बोळा फरवणारा ठरला. पाकःतानचा जंकलेला सारा मुलूख या करारानुसार भारत सरकारने सोडन ू

दला. आझाद काँमीरमधील मुलूख भारताचाच आहे व तेथून एक इंचह सेना मागे घेणार नाह अशी

आवेशपूण घोषणा संरणमंयांनी के ली होती. पण िसमयाया वाटाघाट परकय दडपणाखाली

झाया असायात. रिशया व अमेिरका यांचे संयु दडपण भारतावर आले असावे. १९६५ पेाह मोठा

वजय वाःतवक भारताने िमळवला होता आण या वजयाचा लाभ याने वाटाघाटंया वेळ घेणे

राहताचे, गौरवाचे तसेच आपया शूर जवानांना यांचा पराबम कारणी लागयाचे समाधान देणारे

ठरले असते. पण सगळयाच ूदेशातून सेना मागे घेयात आली. या करारावर ौीगुजींनी अथातच

टका के ली. युदबंदची घोषणा होताना या अपेा होया यांपैक कोणतीच अपेा सफल झाली

नाह. काँमीरचा ूह खुलाच राहला आण पाकःतानची गुमह कायम राहली. एके ठकाणी

बोलताना ौीगुजींनी ‘शऽु शेष ठेवू नये’ या सूऽानूसार भारत वागत नाह व पुन: पुहा देशाला संकटात

पडावे लागते, याबल साढ राजकय नेयांना दषण ू दले.

असा हा १९७१ या युदाचा मामला संपुात आला. रा एक करा, मातृभ जागवा, समथ

बना, हंदू आदशवादच ूेरणा देईल असा मंऽ उचारत ौीगुजींची भारतॅमंती या खळबळया

काळात सुच होती. वाढया वासाने लोक ौीगुजींची वाणी ऐकत होते. पण ती वाणी आता कती

काळ ऐकावयाला िमळणार होती

१५८

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!