01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

यानंतर बमाने सरकारने आणखी संघवरोधी पावले उचलली. द. २ फे ॄुवारला एक

आापऽक काढन ू सव क िशािसत ूदेशात संघ अवैध ठरवयात आला. द. २ फे ॄुवारया या

सरकार पऽकात संघावर सव ूकारया हंसाममक कारवायांचा आरोप करयात आला. ''हंसेया

या उम आवंकाराचे दमन करयासाठ कडक उपाययोजना करणे हे शासन आपले कतय समजते.

या कतयपूतचे पहले पाऊल हणुन संघाला बेकायदा घोषत के ले जात आहे.'' असा उलेख या

पऽकात आहे. नंतर द. ४ फे ॄुवार रोजी देशाया सवच भागात संघावर ूितबंध लावयाची अिधकृ त

घोषणा झाली. देशभर संघ कायकत आण ःवयंसेवक यांची धरपकड करयात आली. धरपकडया या

मोहमेत सुमारे तीस हजारांना तुं गात डांबयात आले. संघवरोधी अफवा, वषवमन आण संघ

खतम करयाची आबःताळ भाषा हे यावेळ देशभर पसरलेया वादळ वातावरणाचे वशेष हणून

सांगावे लागतील. ओळखपरेडमये मदनलाल नामक आरोपीने ौीगुजींना ओळखले, येथवर

अफवांची मजल गेली होती. संघावरल बंदची वाता द. ५ रोजी तुं गात ौीगुजींना कळली. तेहा

आपले वकल िमऽ ौी. दोपंत देशपांडे यांयाजवळ यांनी संघाचे वसजन करयात येत असयाचे

िनवेदन िलहन ू दले. हे िनवेदन असे, ''राीय ःवयंसेवक संघाचे ूथमपासूनचे धोरण आहे क सरकार

िनयमांचे पालन कन आपले कायबम करावे. यावेळ सरकारने संघावर कायदेशीर बंद घातली आहे.

तेह मी ह बंद दरू होईपयत संघाचे वसजन करणेच योय समजतो. परंतु सरकारने संघावर जे

आरोप के ले आहेत ते मला पूणत: अमाय आहेत.'' संघवसजनाचा हा आदेश कळवणा या तारा ौी.

देशपांडे यांनी सवऽ पाठवया. पण नागपूरलाच या तारा अडवून ठेवयात आया. ौी. देशपांडे यांनी

अय मागानेह संदेश पाठवयाची यवःथा के याने तो सवऽ पोहोचला आण संघ वसजनाची वाता

वृपऽात झळकली. यात गंमत अशी क, संघाचे ौीगुजींनी वसजन के याची वाता कराचीया 'डॉन'

ने आधीया अंकात ूिसद के ली. भारतातील वृपऽांत ती नंतर ूिसद झाली. यावेळ अनेकांना

वाटले क, संघ संपला. एक रायापी संघटना धुळस िमळवयाचे णक समाधान संघाया

हतशऽुंनी कदािचत ्अनुभवले असेल. पण ौीगुजींना गांधी खून खटयात आरोपी हणून

पकडयात कमालीचा मुखपणा आपण के ला आहे, याची जाणीव के वळ सातच दवसांत सरकारला

झाली. खून आण खुनाचा कट के याचा आरोप सरकारने द. ७ फे ॄुवारला अचानकपणे मागे घेतला व

एक ःथानबद कै द हणून यांना तुं गात ठेवले. सुरा कायाखाली सहा महयांचा नजरबंदचा हा

नवा आदेश होता.

तुं गातील एक ःथानबद या नायाने जे दवस ौीगुजींनी घालवले, यात यांची वृी

अितशय शांत होती. हे हवे आण ते हवे हा भाव तर कधी दसलाच नाह. यांया गरजा अयंत

मयादत. ःथानबद या नायाने आपले अिधकार काय आहेत व कोणया सवलती आपण मागू

शकतो या गोीचा वचारच यांनी कधी मनात येऊ दला नाह. ूथम कयेक महने यांना वृपऽे

िमळत नसत. पुढे ती िमळू लागल. पण जेलमधील िनवासात वृपऽांया वाचनाची ओढ यांया ठायी

कधी दसलीच नाह. तसेच ूथम जेलमधील सतरंजी, चादर व कांबळे यांवरच अनेक दवस यांनी

काढले. अमुक गो मला पाहजे, असे ते ःवत:हन ू कधी हणाले नाहत. एकदा यांचा चंमा नादःत ु

झाला. चंमा न लावता वाचायला ऽास हावयाचा. पण यांनी जेलया अिधका यांना चंमा काह

दःत ु कन मािगतला नाह. यामुळे डोके दखीचा ु ऽास होत असे. याबलह यांनी कधी तबार के ली

नाह. राहयाया जागेत ःवछता असावी, याबल माऽ ते काटेकोर असत. यांया खोलीत एखादा

कागदाचा कपटाह खाली इतःतत: पडलेला कधी दसावयाचा नाह. ःवछतेकडे ते जातीने ल देत.

६०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!