01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

एक ूमुख कायकत ौी. मुकूं दन, मयभारतातील ौी. छोटभया ू सहबुदे व ौी.दादा सोवनी,

जबलपूरचे आ ौी. वासुदेवराव गोळवलकर, कलकयाचे ौी. संजीव नंद, सोलापूर जहयातील

सपुष बाबा महाराज आवकर, खांडयाचे ौी. भाऊसाहेब बेडेकर, िरपलकन पाचे नेते ौी.

दादासाहेब गायकवाड, नागपुरचे ौे कायकत पं. बछराजजी यास, जमूचे भींमाचाय पं.

ूेमनाथजी डोमा, मुंबईचे ौी. आबासाहेब हेळेकर, संघाचे फार जुने कायकत व ूचारक ौी. भयाजी

शहादाणी, नंदरबारचे ू ौी.बाळासाहेब पक, नैरोबीचे ौी. मुकराज शमा, पंजाबचे दवाण

शांतीःवप, खामगावचे जहा संघचालक ौी. नानासाहेब भागवत, नागपूरचे ूहादपंत आंबेकर,

नािशकचे ौी. रपारखी, अमृतसरचे ौी. आमराम नंदा, इयाद. याखेरज या कायकयाशी

ौीगुजींचा कौटबक ु जहाळयाच संबंध होता, अशांया घर कोणाची आई, कोणाचा मुलगा, कोणाचे

वडल, कोणाची पी वारयाचे दु:खद ूसंग तर कतीतर. या उभय ःवपाया मािलकांतील सवात

दाण आघात ौी. बाबासाहेब आपटे यांया आकःमक मृयूचा. राऽीया वेळ शांतपणे अंथणावर

झोपया झोपयाच बाबासाहेबांनी परलोकचा ूवास सु के ला होता. बाबासहेब हणजे संघाचे पहले

ूचारक. गाढे यासंगी, महान कमयोगी, ूारंभापासून डॉ. हेडगेवार यांयाबरोबर काय के लेले ये

आण अनुभवी कायकत. देशभर यांचा संचार, बाबासाहेबांचा द. २७ जुलै १९७२ रोजी मृयू झाला,

यावेळ ौीगुजी नागपुरात नहते. ते इंदरला ू होते आण ूय कनह अंयदशनासाठ येणे यांना

शय झाले नाह. हा आघात असहनीय असयाचा उलेख ौीगुजींया पऽात आढळतो. ूय

संघकायातील बाबासाहेब आपटे, भयाजी शहादाणी, पं. बछराजजी यास असे मोहरे थोडया थोडया

अंतराने हरपयामुळे होणार वेदना अपुर वाटली हणूनच क काय, संघाबाहेर धािमक ेऽांत

यांयावर ौीगुजींचे अकृ ऽम ूेम होते, असे ौी. हनुमानूसादजी पोारह याच अडच वषाया

काळात (माच १९७१) ःवगवासी झाले. ौीगुजी यांना भाई हणत. भाईजी ‘कयाण’ मािसक व

गोरखपूरया गीता ूेस या ौे सांःकृ ितक संःथेचे चालक. यांया मृयूने िनमाण झालेली पोकळ

ौीगुजींना फार जाणवली.

अशा सव मृयूंची दखल ौीगुजींनी पऽारा अथवा ूय कु टंबयांना ू भेटन ू घेतली.

सांवनपर आण दु:खात सहभागी असयाची पऽे ौीगुजींना शेकडयांनी िलहावी लागली. ःवत:च

ःवत:या आयुंयाचे दवस मोजत कामाचा रगाडा उपशीत असताना आण कायाची मजबूत बांधणी

करयासाठ धडपडत असताना हा एके क दधर ु आघात ौीगुजींनी कसा सोसला असेल असे वाटते

क, आपया देहांसंबंधी एक वलण अिलता यांया मनात वसत होती. जे अटळपणे जायचेच

आहे, या शररापासून ते आतून वलग झाले होते व के वळ एक साधन या नायाने याचा जाःतीत

जाःत कायपोषक वापर कन घेत होते. पंजाब ूांताचे सहसंघचालक ौी. धमवीरजी यांनी पऽाारे

ौीगुजींया ूकृ तीची भावववश शदांत चौकशी के ली तेहा ौीगुजींनी यांचे समाधान हावे

हणून िलहले. “आपले मायावर जे अपार ूेम आहे, यामुळे आपण काळजीत पडला आहात. कृ पा

कन आपया या उकट भावनांवर संयम ठेवा आण सगळ िचंता मनातून काढन ू टाका. लवकरच

मी ूवासाथ बाहेर पडू शके न व आपया सुखद सहवासाचाह योग येईल.”

याच काळात कोणया ना कोणया िनिमाने अनेक तीथेऽे आण देवःथाने येथे ौीगुजी

जाऊन आले. कतीतर सपुषांया भेट यांनी घेतया. कक रोगावरल शबयेपूव १९६८ साली

बिनारायणचा ूवास तेथील संकतन भवनाचे उाटन करयाया िनिमाने यांनी के ला होता. या

१५३

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!