01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

१९. महाूयाण

ठायाचा अयासवग चालू असताना ौीगुरुजी दररोज मुंबईला डप एस-रे उपचारासाठ

टाटा रुणायात जात असत. बैठकत बोलताना घशाला वेदना होत. पण पुहा बोलयाची संधी

िमळणार नाह हे ठाऊक असयाने यांनी वेदना िगळून आवँयक ते सगळे बोलून टाकले. ठायाचा

वग संपयावर द. ११ पयत मुंबईलाच ते वौांतीसाठ राहले. व नंतर ११ नोहबर ते २ डसबरपयत

नागपूरला यांचा मुकाम होता. डप एस-रे उपचारामुळे यांचा गळा भाजून िनघाला होता. बोलणे

कं वा अन महण करणे अवघड जात होते. डॉटर मंडळंनी ‘मौन पाळा’ असा सला दला. पण ‘ते

कसे शय आहे’ हा ौीगुरुजींचा ूितू होता. मंडळ सारखी भेटायला येत आण यांची कमान

चौकशी तर करावीच लागे. तीन ूांतांचे र झालेले ूवास याच काळातील होते. बसयाबसया खूप

पऽे यांनी यावेळ िलहली. डॉ. मुंजे जमशताद सिमतीचे ते अय होते. ःवत:या ःवारची

पऽके पाठवून यावेळ यांनी या कामाला चालना दली. पुतळयाया उ-घाटनसाठ येयास जनरल

किरअपांना पऽाारे िनमंऽण दले.

घशाचा ऽास हळूहळू कमी झाला. खाणेपणे होऊ लागले आण मग पुहा ूवासाची ओढ

ौीगुरुजींना लागली. डसबर २ ते १३ दनांकापयत इंदरू येथे पं.रामनारायण शाी यांयाकडे, गुरुबंधू

ौी अमृतानंदजी महाराज यांया सहवासात यांनी वौांती घेतली. वौांतीबरोबरच कोणती कामे

लवकर उरकणे आवँयक आहे, पूव हात घातलेया कामांपैक कोणती राहन ू गेलेली आहेत, याचा

वचार यांनी के ला. इंदरला ू वौांती समा करुन ते रतलामला गेले. बहणीची व भायांची भेट

घेतली. नागपूरला परतून डॉ. मुंजे यांया पुतळयाया अनावरण समारंभात यांनी भाग घेतला.

जनरल किरअपांबरोबर राहले. किरअपांनी नागपूर सोडताच ौीगुरुजी कणावती येथील

िशबरासाठ गेले आण द. २ रोजी ेऽूचारकांया बैठकसाठ नागपूरला परतले. द. ८ नंतर

महाकोसल, वदभ, हिरयाणा, पंजाब, कनाटक, तािमळनाडू, आंी असा ूवास व संघाचे आण

संघाबाहेरचे भरगच कायबम आटोपून द. २० फे ॄुवारला ते नागपूरला परतले.

पुढचा टपा बंगाल, आसाम व बहार रायांचा, बंगालचा ूवास आटोपताच एका वशेष

कायबमासाठ ौी. ूभूद ॄचार यांया आमहाखातर ते काशीला गेले. माघ व एकादशीचा तो

दवस होता. ौीगुरुजींयावाढदवसािनिम बरेच ूमुख कायकत काशीला एकऽत आले होते. ौी.

ूभुदाजी ॄचार आण पं. राजेरशाी िवड यांया चरणी मःतक ठेवून यांचा आशीवाद

ौीगुरुजींनी घेतला. ौी. माधवरावजी देशमुख यांनी ौीगुरुजींया ूकृ ती - ःवाःयासाठ आयोजत

के लेया रुियागाची समाी पूणाहतीया ु वेळ दोन तासपयत ौीगुरुजींकडन ू करवून घेयात आलेया

वधींनी झाली. पण या कायबमात वशेष रुची ौीगुरुजींनी दाखवली नाह. ूकृ तीःवाःयासाठ असे

काह उपबम यांना इत:पर िनरथक वाटत असावेत. यावेळ जमलेले कायकत ौीगुरुजींया

ूकृ तीकडे पाहन ू अिधकच िचंितत झाले. पुढचा ूवास पूण करयाया िनधाराने ौीगुरुजी लगेचच

िनघाले. यांना थांबवयाचे साहस कोणात नहते. ूवास दगम ु ूदेशात व अवघड होता. पुहा ूवास

नाह, भेटसाठ नाहत. ठकठकाणी जाऊन कायासंबंधी बोलणे नाह, हे ौीगुरुजींनी जाणले होतेच.

या ूवासाहन ू द. १४ माचला ते नागपूरला आले. बस, ् ॅमंती संपली होती! पुहा नागपूरबाहेर यांचे

१६७

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!