01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

येथे जे काँमेस अिधवेशन भरले होते, यात संघाचा वषय बराच ूाधाय पावला. अनेकांया

बोलयात संघावर बंद घालावी असा सूर य झाला. शासकय वचारचबाची दशा सूिचत करणार

आणखी एक घटना उलेखनीय आहे. द. २९ जानेवार रोजी पंतूधान पंडत नेहं नी अमृतसर येथील

भाषणात, आह संघाची पाळेमुळे उखडन ू टाकयाखेरज राहणार नाह, असे उ-गार काढले हाते. या

भाषणाचे वृ वाचयावर ौीगुजींनी असे उ-गार काढले क, ''संघावर कतीह आघात करयात

आले तर आह ते वफल ठरवू. हे काम कोणायाह कृ पेने वाढलेले नाह. कोणाया वबीने नाहसे

हावयाचे नाह. कागद ठरावांया ारेह हे काय िनमाण झाले नाह. तेहा कागद ठराव अथवा कागद

आदेश यामुळे ते नह हावयाचे नाह.'' यांया या शदांची पारख करणारा ूसंग अगद उं बरठयावर

उभा असयाची कपनाह कोणी के लेली नहती. जातीय, ूितबयावाद, फॅ िसःट वगैरे जे आरोप

संघाचे वरोधक वृपऽांतून वा भाषणांतून करत होते, यांची तमा संघात कोणी बाळगली नाह.

कायाची गती यामुळे मंदावली नाह. पण द. ३० जानेवार १९४८ रोजी जी अयंत ददवी ु घटना

राजधानीत घडली ितचा पुरेपुर लाभ संघाया वरोधकांनी घेतला व संघाया सवपिरेचा काल

अकःमात पुढे उभा ठाकला.

या दवशी सायंकाळ मिास येथे संघातफ िनमंऽत करयात आलेया ूितत

नागिरकांया सभेत ौीगुजी सहभागी झाले होते. गपागोी सु होया. चहाचे कप सगळयांपुढे

आलेले होते. ौीगुजी कप तडाला लावणार तोच वाता आली क दलीया बलाभवनात

ूाथनासभेया वेळ कोणीतर गोळया घालून गांधीजींचा खून के ला ! गुजींनी चहाचा कप तसा खाली

ठेवला व काह ण ते िचंतामन अवःथेत ःतध बसून राहले. मग यांया तडन ू यिथत उ-गार

बाहेर पडले, ''देशाचे दभाय ु !'' चहापानाचा कायबम तसाच सोडन ू ौीगुजी यांया मुकामाया

ठकाणी आले. यावेळ ौी. दादासाहेब आपटे हे संघूचारक यांयासोबत होते. यांनी ौीगुजींशी

यांयाशी बोलताना अयंत वमनःकपणे काढलेया उ-गारांची नद यांया रोजिनशीत

पुढलूमाणे के ली आहे : ''या नीच कृ याचे वणन करयास मायाजवळ शदच नाहत. यांनी Most

impolitic, most immoral, most harmful to the society and nation असे हे कृ य आहे. सव

देशाला कािळमा लागेल याने. वरोधी वृी आण य यावर वजय िमळवयात पुषाथ आहे. घात

कन वजय िमळत नाह. यातूनह जगत ्-वं अशा या महायाची हया कन काय साधले

कलंक लावला सव हंदू समाजाला !'' यांनी पुढचा सारा ूवास र के ला आण लगेच वमानाने

नागपूरला आले. मिास सोडयापूवच तेथून यांनी पंडत जवाहरलाल नेह, सरदार वलभभाई पटेल

व ौी. देवदास गांधी यांना दु:ख ूदिशत करणा या तारा पाठवया होया. तसेच देशातील सव

संघशाखा ''आदरणीय महामाजींया दु:खद मृयूिनिम शोक ूकट करयासाठ'' तेरा दवसपयत

बंद ठेवायात असा आदेशह गुजींनी रवाना के ला होता. नागपूरला आयानंतर लगेचच यांनी पं.

जवाहरलाल नेह व सरदार पटेल यांना आपया िचातील यथा ूकट करणार पऽे िलहली. पं.

नेहं ना िलहलेया पऽातील काह भाग असा :

''अशा महापुषाला मारणे ह के वळ या यशी के लेली कृ तनता नसून सगळया देशाशी

के लेली कृ तनता आहे. आपण, अथात वमान शासकय अिधकार, या देशिोाला योय ती िशा

देतीलच, हे िन:संशय. ती िशा कतीह कडक असलीत तर देशाची जी हानी झाली आहे, ितया

तुलनेत ती फार सौयच ठरेल. यावषयी मला काह एक हणावयाचे नाह. पण आता आपला सवाचा

५७

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!