01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

मांडला. कायकयाना घडलेले ौीगुजींया धीरोदातेचे आण िनभयतेचे हे दशन वलण

पिरणामकारक तसेच अवःमरणीय होते.

या ूकारांमुळे ौीगुजी यिथत अवँय झाले, पण यांचा शांतपणा ढळला नाह. कोणासंबंधी

बोधाची भावना यांनी मनात येऊ दली नाह. कोणाला दषणे ु दली नाहत. या घटनेसंबंधी नंतर

'पुषाथ' मािसकात िलहलेया एका लेखात यांनी हटले आहे : ''आपला हणून याला आमहाने

कवटाळावयाचे, याची सेवा करावयाची, तो हाच आपला समाज आहे. याने फु लांया माळा घातया

काय कं वा जोडयांया माळा घातया काय, तसेच याने ःतुती के ली काय, िनंदा के ली काय, िशया

दया काय, कं बहना ु काहह के ले तर तो आपलाच आहे. परा घेयाकिरता हणून तो अनेकदा

चांगले-वाईट करल, पण ती के वळ पराच. वाःतवक अंत:करणाने तो आपलाच आहे.

आपयाबरोबर तो येईल. इतके च काय तो आपया अलौकक िनेमुळे आपला अनुयायी बनून सतत

मागे येईल. समाज हा परमेराचे ःवप आहे व परमेराने सांगूनच ठेवले आहे क, मी भांचा दास

आहे. आपण खरे भ होयाची आवँयकता आहे.''

आयामक परंपरा असलेया हंदंतील ू भभावनेला सामाजक कतयपूतची दशा

देयाचा असा अखंड ूयास ौीगुजींनी के ला. यासाठ ःवत:या सेवामय जीवनाचा आदश लोकांपुढे

ठेवला. संघबंदया वपरत काळात कं वा बंद उठयानंतरया जलोषपूण सकारपवात यांनी

आपया िचाचे समव कधीच ढळू दले नाह. या तापूरया गोीत न गुरफटता संघाया ख या

जीवनकायाकडे ःवयंसेवकांचे आण समाजाचे ल वेधयाचा ूय यांनी ूयेक उपलध

मायमातून के ला.

सकार-समारंभांची धामधूम चालू असतांनाच दैनंदन चालणा या शाखांची आण

ःवयंसेवकांवरल योय संःकारांची यवःथा पुहा नीट िनमाण करयाची िनकड ौीगुजींना

जाणवत होती. अनेकांया मनात अनेक ूकारचे ू िनमाण झाले होते. सगळयांची संघवचार आण

संघाची कायपदती यांवरल ौदा मजबूत करयाची आवँयकता यांना भासत होती. हणून १९४९

या ऑटोबर महयात काह दवस नागपूर येथे मुकाम असता, कायकयापुढे ओळने पाच दवस

(द. १८ ते २२) यांनी आपले मूलगामी वचार मांडले. या वचारमंथनाचे ूयोजन सांगताना ौीगुजी

हणाले, ''अनेकांया अंत:करणात अशी शंका उपन होत असावी क, आता आपया देशाची

पिरःथती बदललेली आहे व या बदललेया पिरःथतीत पूवयाच पदतीने काम करयाची काह

आवँयकता आहे काय या ूाचा आपण खरोखरच वचार के ला पाहजे.'' या भाषणमािलके त

ःवयंसेवक आण कायकत यांया मनातील उलट-सुलट वचारांचा अचूक वेध ौीगुजींनी घेतला. या

वचारांचे सगळे पापुिे अयंत सहानुभूितपूवक उलगडन ू पुढे ठेवले आण संघकायाला पयाय नाह, हा

ठाम िनंकष सांिगतला. बंदकाळानंतर संघाची वैचािरक या पुहा नीट घड बसवून कायूेरणा

ूखर करयाचे जे अवघड काम ौीगुजींनी तुं गातून मुता झायानंतर िेपणाने सु के ले, याचा

हा के वळ ूारंभ होता. या कायासंबंधी पुढे अिधक वःताराने िलहावे लागणार असयाने येथे अिधक

तपशीलात िशरयाचा मोह टाळणे इ. एवढे माऽ अवँय हणावयास हवे क, इंमजी सा गेयामुळे

पिरःथतीत झालेला बदल लात घेऊन ःवातंयाया संदभात संघाचा जो येयवाद ौीगुजींनी या

काळात िन:संदधपणे ूितपादन के ला, याच आधारावर संघ आज उभा आहे. तोच जीवनरस घेऊन

संघाचा वटवृ वःतार पावला आहे.

७७

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!