01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

ववेकानंदांया जीवनातील अनेक उ-बोधक ूसंग ते सहजपणे सांगून जात. कोठेह गेले तर

साधुसंत आण संूदायूमुख, महंत आण मठाधीश इयादंना ते भेटत. हंदू समाजाया

पिरःथतीबाबत यांयाशी चचा करत आण सगळयांनी अहंकार टाकू न एकऽ येयाची व युगानुकू ल

धमजागृती करयाची आवँयकता पटवून देत. कामकोटचे शंकराचाय हणजे आयामक

ेऽातील फार थोर वभूती. यांचा ौीगुजींवर अयंत लोभ. इतका क, ौीगुजींचे मातापता

दशनाथ गेले असता एकांत व मौन भंग कन यांनी जातीने यांची वचारपूस के ली. पेजावर मठाचे

ौीवेर तीथ हे तर ौीगुजींया ूेरणेने ूय कायेऽात उतरले. आज पेजावर मठाधीश हणजे

हंदतील ू जागृतीला चालना देणार एक उपकारक श आहे. यांची आण ौीगुजींची पहली भेट

१९५३ साली झाली होती.

धािमक ेऽातील ौीगुजींया हालचाली व सव पंथ आण संूदाय यांना एकऽ आणून धमजागृती

घडवून आणयाया कायाची यांना जाणवलेली िनकड यांतून एक कपना यांनी ःफु रली. ती

यवहारात समूत करयासाठ संघाचे एक ये ूचारक ौी. िश. शं. तथा दादासाहेब आपटे यांया

सााने यांनी ूय सु के ले. या ूयांची पिरणती हणून १९६४ साली जमामीया मुहतावर ू

व हंदू पिरषदेची िनिमती करयाचे ठरले. मुंबईला पवई येथे ःवामी िचमयानंद यांया सादपनी

आौमात ूाथिमक बैठक होऊन पिरषदेया अःथायी सिमतीची घोषणा करयात आली. शीखपंथीय

नेते मा. तारािसंग व वदभातील लोकूय संतपुष तुकडोजी महाराज हे या बैठकला उपःथत होते.

ौी. दादासाहेब आपटे यांची या कायासाठ योजना करताना, ौीगुजीनी यांना काय सूचना दया हे

मुाम पाहयासारखे आहे, ते हणाले, “देशवदेशात सवऽ अनेक हंदू कु टंबे ु राहत असतात .जगातील

या सव हंदसाठ ू सांसकृ ितक अिधान हणून एखाा संःथेची भारतात ःथापना होणे अयंत

आवँयक आहे .भारतातील ूमुख, ूितत, धम - संःकृ तीवर ौदा असलेया सपुषांची आपण

भेट या .यांयाशी वचारविनमय करा .यांना या आपया नवीन संकपत कायासाठ अनुकू ल

बनवा .कोणाकोणाला भेटायचे याची नावे काढा .नावे ठरली हणजे मला भेटा .काह लोकांची नावे

मीह अवँय सुचवीन.

ौी. व. घ. देशपांडे यांयाशी बोलणे करा. वातील हंदसाठ ू आवँयक असलेले हे काय

राजकारणापासून पूणत : अिल असले पाहजे आण हदसभा ू कं वा अय कोणताह प यांय

यासपीठाचा हे संकपत काय करताना, कोणयाह पिरःथतीत, वापर करता कामा नये. या दोन

अट ौी. देशपांडे यांना माय असतील तरच यांचा आपया कामाला उपयोग होऊ शके ल.” अथात

दादासाहेबांना हे सहकाय संपादन करता आले नाह .कारण सांदपानी आौमातील बैठक ठरयाचे

ठाऊक असूनह ौी .व .घ .देशपांडे यांनी ‘व हंदू धम संमेलन’ या नावाने ःवतंऽपणे काम सु के ले .

यासाठ हंदू महासभेया ‘लेटर हेस’ वर पऽयवहारह होऊ लगला .अथात सांदपनी आौमातील

बैठकसाठ ौी .व.घ .देशपांडे यांना िनमंऽत करयात आले नाह.

दनांक २९ ऑगःट रोजी झालेया या बैठकत नया संःथेया संदभात तपशीलवार वचार झाला.

संःथेचे नाव काय असावे हा अथातच पहला ू. ‘व’ शदाबल मतभेद नहताच .पण ‘सनातन’,

‘आय’, ‘धम’, ‘हंदू’, ‘संमेलन’, ‘पिरषद’ इयाद शद संःथेया नावात असावे कं वा नसावे यासंबंधी

माऽ मतिभनता य झाली .याबाबतीत ौदेय ौी तुकडोजी महाराज यांनी ूकट के लेला वचार

सवाना माय झाला .यांनी हटले क, “भारतात आपण सनातन, हंदू, आय इयाद नावांवन

१४०

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!