01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

करयासाठ यागी ूचारक कसे उपलध झाले व तपानुतपे हे ूचारक आपआपया कायेऽात ठाण

मांडन ू कसे बसले, असा ू अनेकांना पडतो. या ूाचे नेमके उर ौीगुजींनी वेळोवेळ

कायकयाशी के लेया वचारविनमयात शोधायला पाहजे. तसेच, डॉटरांचे जीवन आण

ौीगुजींची तेजःवी येयवाद आवाहने यांचा ूभावह यानात यावयास पाहजे. हंदू जीवनमुये,

अयाम आण रापुषांची परंपरा यासंबंधी ौीगुजींचे िचंतन सूआम, सखोल आण मममाह

असयामुळे संघाया कायकयानी कशाूकारे जीवनाचा वचार करावा, याचे सोदाहरण आण

ःफू ितूद ववेचन ते सहज करत.

अशाूकारे संघकायाचा सांधा नया पिरःथतीशी जुळवीत असताना समःयांची वीण माऽ

वाढतच होती. आपया देशाचे मोठे ददव ु हणावे लागते क, िया महापुषांनी दलेले संकटाचे इशारे

आपण मनावर घेत नाह, सवंगपणाने काहतर माग अनुसरतो आण वपरत पिरःथती िनमाण

कन ठेवतो. ःवातंयानंतरया सुमारे दहा वषाया काळात ौीगुजी संघकायाची वाढ करत

असतानाह सभोवारया घटनांवर सूआम ल ठेवून होते. चुकया धोरणांसंबंधी जनतेला आण

शासनाला सावध करत होते. या काळातील यांची ठकठकाणची भाषणे चाळयास राहतासंबंधीचा

यांचा हा सावधपणा ूययास येतो. वशेषत : फु टरतेला, वघटनेला पोषक व राीय एकामतेला

मारक अशा अनेक घटनांचा व ूवृींचा उलेख यांनी वेळोवेळ के ला आहे. देशभचा मा

आपयालाच दला आहे व हंदरााची ू भाषा बोलणारे ौीगुजी ‘जातीयवाद’ आहेत, अशा अहंकारने व

वैचािरक ूदषणाने ु मासलेया नेतृवाने ौीगुजींचा हतबोध मनावर घेतलाच नाह. उदाहरणादाखल

काह ूांचा उलेख के यास हे ःप होईल.

१९५२ नंतर भाषावार ूांतरचनेची मागणी देशात जोर ध लागली. या ूांवर भावना

भडकवयात येऊ लागया. आपया भारताची रायघटना संघरायामक (फे डरल) आहे.

रायपुनरचना आयोगाची नेमणूक झायामुळे तर मागया, उलटसुलट दावे, यांना ऊत आला.

ौीगुजींचे ःप मत होते क, रायघटना संघरायामक नसावी. ती ‘युिनटर’ (एकच क िशासन

आण बाक सारे कारभाराया सोयीनुसार ूांत) ःवपाची असावी. परःपरावरोधी दायांमुळे

भारतातील राये हणजे जणू एकमेकांवद उभी ठाकलेली शऽुराे असो आभास सवऽ होऊ लागला.

रपाताची आततायी भाषा वापरयापयत अनेकांची मजल गेली. या आंदोलनात कयुिनःट पाने

तेल तर ओतलेच पण याची भूिमका भारताया राीय एकामतेला तडे पाडयाची होती. ूयेक

भाषक राय हे एक िभन ‘राक’ आहे व भारत हणजे या राकांचा समुह आहे, असा ूचार याने

के ला. अशा ूकारे, पूवचे ॄटश रायकत, सवंग लोकूयतेमागे लागलेले सालोलुप राजकारणी,

देशाचे छोटे छोटे हःसे पाडन ू व याला दबळा ु बनवून तो रिशयन महासेया दावणीला बांधयास

उु झालेले सायवाद इयाद सगळयांचा एकच कोलाहल चालू असताना यातून ौीगुजींनी

कणखर व िनयामक ःवरात रााला सांगयाचा ूय के ला क भाषक अिभिनवेशाला बळ पडन ू

राीय एकामतेचे पूवापार सांःकृ ितक अिधान भन करयात धोका आहे.

मुंबईला या सुमारास एक ूांतीयता वरोधी पिरषद झाली. ितचे अयःथान ौीगुजींनी

भूषवले होते. पिरषदेचे ःवागताय ौी. जमनादास मेहेता हे होते तर उ-घाटक मुंबईचे यावेळचे

महापौर ौी. डााभाई पटेल होते. या पिरषदेत ौीगुजींनी अय पदावन के लेले भाषण अितशय

परखड आण वचारूवतक होते. भाषणाया ूारंभीच ते हणाले, “मी एक देश, एक राय यांचा

९६

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!