01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

ःवामी अखंडानंद यांचे ःवाःथ माऽ यानंतर झपाटयाने ढासळत गेले. यांना मधुमेह व

दवकार या दोहनीह मासले होते आण मग एक दवस राऽी साडेतीन वाजेपयत ःवामीजी

अयामाचे सारे रहःय आपया उभय िशंयांना ऐकवीत राहले. यावेळ ते हणाले, ''शेवट आता

समीप आला आहे. यापुढे माझी वाणी कदािचत तुह ौवण क शकणार नाह.'' दखणे ु दन-ूितदन

वकोपलाच जात राहले. या दखयात ु ौीगुजींनी ःवामीजींची जी सेवा भूक, तहान, झोप, वौांती

सारे काह वसन गेली, ितचे वणन काय करावे पुढे ौीगुजी डॉटर हेडगेवार यांयाबरोबर

असताना डॉटर नािशकनजीक देवळाली येथे डबल युमोिनयाया जबर दखयाने ु मासले गेले होते.

यावेळह ौीगुजींनी अशीच जीव ओतून सेवाशुौृषा के ली होती. संघ िशावगात अगद सामाय

संघ ःवयंसेवकांसाठह यांनी राऽी जागून काढयाचे ूसंग घडले आहेत. या वलण सेवाशीलतेचा

पिरणाम हणून यांयासंबंधीचा आदर दणावत ु असे. झजणे हणजे काय, याचा अथ साात ्

उदाहरणाने कळत असे. पण ूय िशंयांनी के लेया सेवाशुौृषेचा कं वा डॉटर उपायांचा उपयोग

ःवामी अखंडानंदाजी ूकृ ती सुधारयासाठ होयासारखा नहता. ःवामीजींना मोठया काने कलका

येथे आणयात आले. अखेर द. १७ फे ॄुवार १९३७ रोजी ौीगुजींचे कृ पािसंधू ौीगुदेव देहाची खोळ

टाकू न देऊन ःवःवपी वलीन झाले.

ःवामी अखंडानंदांयासहवासात गुजींनी सुमारे आठ महने एका आयामक ओढने

घालवले होते. तो महापुष आता अंतधात पावला होता. याने गुजींया जीवनाला एक ःथायी

आयामक अिधान दले होते. ौीगुजींचे यमव सखोल, संतुिलत आण ूभावी बनवयास

सारगाछला घालवलेले हे आठ महने िन:संशय अतोनात उपकारक ठरले. अखंडानंदजींया

महािनवाणाने ौीगुजींची मन:ःथती मोठ वकल होऊन गेली. आता पुढचा माग यांना शोधायचा

होता. यगत ूापंिचक जीवनाचा माग वचारबा ठरवला तर जीवनाचे करणार काय या ूाचे

िनत उर अाप ीपुढे नहते. पण एवढे खरे क, नगािधराज हमायातील एकांताकडे धाव न

घेता कं वा आौमात न राहता कमभूमी नागपूरला ते परतले, १९३७ या माच महयात.

२४

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!