01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

आयास काँमेसमधील घाण ःवछ होऊन जाईल.'' ह चचा चालू असता पं. नेह परदेशात होते. ते

परत आयावर काँमेसया कायकािरणीने एक ठराव संमत के ला. या ठरावात हटले होते क, संघाया

ःवयंसेवकांची इछा असयास ते काँमेसमये ूव होऊ शकतात. पण एकदा काँमेसमये ूवेश

के यानंतर काँमेस सेवादलायितिर इतर कोणयाह ःवयंसेवक संघटनेत ते भाग घेऊ शकणार

नाहत.'' पं.नेहं या उपःथतीत झालेया या ठरावाचा अथ ःप होता. अथ हाच क, संघाला बाधक

न ठरणा या कोणयाह राजकय पात काम करयाची मोकळक जर संघाया घटनेने दली असली,

तर काँमेस पाचा आमह माऽ संघाला सोडिचठ दयावना काँमेस पात काम करता येणार नाह,

असाच राहला. पयायाने संघाया ःवयंसेवकांना काँमेस पाची दारे बंद करयात आली.

या 'सकार-पवा'त उपिव िनमाण करयाया ूय वेषी बुदया लोकांनी काह ठकाणी

के लाच. िमरज, कोहापूर, सांगली वगैरे भागातील दगडफे क, हलडबाजी ु आण ौीगुजींना अपाय

पोचवयाचा ूय यांचा उलेख वशेषवाने करावा लागेल. कोहापूरला तर मोठाच भीषण ूसंग

टळला, यात शंका नाह. ौीगुजी कोहापूरला पोचताच यांयावद नारेबाजी, पुतळे जाळणे,

आबमक जमावाया वेढयात यांना अडकवयाचा ूय करणे इयाद ूकार वरोधकांनी के ले. पण

ौीगुजींया जणू हे ूकार यानीमनीच नहते. या भीषणतेतह ते सवःवी शांत होते, ठरलेला

ूयेक कायबम तपरतेने पार पाडत होते. देवीया दशनालाह ते जाऊन आले. नंतर कोहापूर ते

सांगली असा ूवास होता. शासनाने ौीगुजीनां कोहापूरया सीमेपयत लोखंड जाळया बसवलेया

गाडतुन सुरतपणे पोचवून दले. या गाडवर दगडफे क झाली व कयेक मोठमोठ दगड येऊन

आदळले.

कोहापूरपासून सांगलीपयतचा ूवास मा. भालजी पढारकर यांया गाडतून करावयाचा

होता. िनयाूमाणे ौीगुजी समारेया जागी सायहरशेजार बसले हाते. मा. बाबा िभडेह मागया

बाजूला होते. वाटेत िमरजेकडन ु येणारा एक रःता कोहापूर-सांगली रःयाला येऊन िमळतो. ितथे

काह ःवयंसेवक सायकलवर आले व यांनी वाता दली क सांगली मागावर शेतांमये बराच मोठा

जमाव लपून बसलेला आहे व ौीगुजींची गाड अडवयाचा व हला करयाचा यांचा इरादा आहे. या

ःवयंसेवकांनी सुचवले क, ौीगुजींची मोटार पुढे नसावी. कायकयाची एक बस आधी पुढे यावी

अशी सूचना पुढे आली. पण ौीगुजींनी ती मानली नाह. शांतपणे यांनी सांिगतले, ''मोटारच पुढे

जाईल. तुह काह िचंता क नका.'' मोटार येताना पाहताच हलेखोर आडवे आले. गाडचा वेग कमी

होईल, ती थांबेल, असे ःवाभावकपणेच यांना वाटले असावे. पण मा. बाबांची सायहरला स ताकद

होती क, कोणयाह पिरःथतीत गाड थांबवावयाची नाह. गद पाहताच तर यांनी सायहरला

तुफान वेगाने गाड पुढे नेयास सांिगतले. अितशय सुसाट वेगाने आलेया गाडमुळे जवाया भीतीने

गद दतफा ु पांगली आण णात ौीगुजींची मोटार वेगाने पुढे गेली. हलेखोरांना हला करयाची

संधीच िमळाली नाह. ौीगुजींया संरणाची सव यवःथा सांगलीला होतीच. ते सुखप पोचलेले

पाहन ू सव िचंतामन कायकयाचा जीव भांडयात पडला. सांगलीलाह दगडफे क, घोषणा वगैरे उपिव

काह ूमाणात झालाच. पण सव कायबम योजयानुसार पार पडला. भाषण करताना तर ौीगुजींनी

सभोवारया पिरःथतीची काह दखलच घेतली नाह. िचंतेची एक रेषाह यांया चेह यावर उमटलेली

नहती. सवऽ संघाचा वधायक वचार ते जसा मांडत असत, तसाच यांनी सांगलीया भाषणातह

७६

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!