Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
You also want an ePaper? Increase the reach of your titles
YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.
माहती यांनी दली व शेवट ते हणाले, ''आपया आ सरसंघचालकांया अंितम इछेनुसार

माननीय माधवरावजी गोळवलकर राीय ःवयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. आता ते

आपणा सवासाठ डॉटर हेडगेवारांया जागी आहेत. आपया नया सरसंघचालकानां मी माझा

पहला ूणाम समपत करतो.'' डॉटरांचे वयोवृद काका ौी. आबाजी हेडगेवार यांनी अितशय ूेरक व

भावपूण भाषणाया अंती सांिगतले, ''आपले डॉटर आपयाला सोडन ू गेलेले नाहत. आज आपण

यांना माधवरावजी गोळवलकर यांया ःवपात पाहू शकतो. यांचा ूयेक आदेश हा डॉटरांचाच

आदेश आहे, असे मानून आपण यांया आदेशाचे पालन के ले पाहजे.''

अथात नवे सरसंघचालक या नायाने ौीगुजींचेह भाषण झाले. हे भाषण गुजींचा

आमवास, नॆता आण डॉटरांवरल यांची सखोल ौदा यांची आासक ूिचती देउन गेले.

सरसंघचालक या नायाने यांचे हे पहलेच भाषण. दाियवाचा नॆपणे ःवीकार कन ते हणाले,

डॉटरांसारया महापुषापुढे जो नतमःतक होऊ शकत नाह, तो जीवनात काहच क शकणार

नाह. यांची पूजा करयात मला अितशय अिभमान वाटतो. गंधफु लादकांनी पूजा करणे हा तुलनेने

कमी ूतीचा माग. याची पूजा करतो यायाूमाणे गुणसंपन बनणे हच खर पूजा. 'िशवो भूवा

िशवं यजेत' ् ह आमया धमाची वशेषता आहे. डॉटरांनी मोठ अवघड जबाबदार मायावर टाकली

आहे. हे तर वबमादयाचे िसंहासन आहे. या िसंहासनावर गुरायाचे पोर बसवले तर ते योय तोच

याय करल. आज या िसंहासनावर आढ होयाचा ूसंग मायासारया सामाय यवर आला

आहे. पण डॉटर मायासारया यया तडनह ू योय तेच वदवतील. आपया थोर नेयाया

पुयाईने माया हातून उिचत गोीच घडतील. आता आपण पिरपूण वासाने आपया कायावर िच

एकाम करावे आण पूवयच िनेने पण दपट ु उसाहाने काय वाढवावे.''

हा कोरडा उपदेश नहता. डॉटरांया मृयूनंतर सावजिनक नेयांचे जे शोकसंदेश आले,

संघाया ःवयंसवेकांची शोक आण िचंता य करणार जी पऽे आली. या सवाना उरे देताना

गुजींनी मनाचा अितशय खंबीरपणा दाखवला. यांया पऽांचा सूर हाच होता क, रडत बसयासाठ

वेळ नाह. डॉटरांचे अपुरे काय पूण करयासाठ दु:ख िगळून कामाला लागले पाहजे. संघाया

हतशऽूंचे मनसुबे ौीगुजी जाणून होते. हणून यांनी ३ जुलैयाच भाषणात इशारा देऊन टाकला

क, ''मतभेदांत गडप होऊन जाणार लेचीपेची संघटना डॉटरांनी आमया ःवाधीन के लेली नाह.

आमची संघटना हणजे एक अभे कला आहे. या कयाया िभंतीशी टकर देणारेच जायबंद

होतील.'' यानंतर द. २१ जुलै रोजी डॉटरांया मािसक ौाददनािनिमह ौीगुजींचे ओजःवी

भाषण झाले. संघावर यपूजक आण ूितगामी असयाचा आरोप करणारांना ठणकावून उर या

भाषणात गुजींनी देऊन टाकले, ते हणाले, ''काह लोक संघावर यपूजेचा आरोप करतात. या

आरोपाचे आहाला दु:ख नाह. पण डॉटरांया पात सगळे ःवयंसेवक पूवूमाणे संघाचे काम

करत आहेत. यावन हे िसद होत नाह काय, क डॉटरांनी आहाला अधंौदा िशकवली नाह.

आमयावर जेवढया जोराने आघात होतील तेवढयाच जोराने रबर चडूमाणे ू आह वर उसळ घेऊ.

आमची श अडथळयांना न जुमानता वाढतच राहल आण एक दवस ती सा या रााला या

करल.''

असा हा राीय ःवयंसेवक संघाया आ सरसंघचालकांया महाूयाणाचा व यांचा वसा

ौीगुजींनी ःवीकारयाचा अयाय. भारतातील कोणयाह संघटनेया इितहासात अगद अनोखा

३६