Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
Download pdf book - Shri Golwalkar Guruji
You also want an ePaper? Increase the reach of your titles
YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.
व संघकायाया जवळून घेतलेया दशनाचा पिरणाम ःप जाणवत होता. ते हणाले. “भारतात

येयापूव माझी अशी समजूत होती क, पूवया काळ भारतातून वदेशात धमूचारक जात असत,

पण या श आता भारतात राहलेली नाह .पण माया भारत-ॅमणात अनेक ये कायकयाशी

भेटचा योग आला .अनेक कायबम पाहयाची व यात सहभागी होयाची संधी लाभली .आता मी

अशा िनणयावर पोचलो आहे क भारतात ते सामय आजह वमान आहे .यांनी आपले सवःव

समाजसेवेला वाहन ू टाकले आहे, अशा अनेक कायकयाशी माझी भेट झाली .वा आण योयता

यांत ते मुळह कमी नाहत .िन:ःवाथ भावनेने यांनी ःवत:ला समाज आण धम यांया सेवेत

समपत कन टाकले आहे .जगासंबंधीचे आपले कतये ते अवँय पार पाडतील.”

नवबौद कायकयाना राजकय उांनी ूेिरत न होता संघाया सहकायाने काम करयास सुचवणे

आण ‘सनातन धमा’ या केत बौदधमाचे ःथान असयाचे यांनी ूितपादन करणे हा

ौीगुजींया भेटचाच सुपिरणाम होय, यात शंका नाह.

ौीगुजी कधीकधी अूय सयह बोलत. पण यांया अंत:करणातील अथांग ःनेहभाव माऽ

सगळयांना जाणवत असे. संॅमात पडलेले लोक मनात येणारे नाना ूकारचे ू मोकळेपणाने

ौीगुजींना वचारत. कधी या पृछेत समाजःथतीबलची िचंता असे तर कधी वैयक आण

पािरवािरक अडचणींचा पाढा असे. पण अडचणी के वढयाह असया तर िनराशेचा सूर ौीगुजींया

पऽांतून वा संभाषणातून आढळून आला नाह. सार श एकवटन ू , अवौांत पिरौम कन आण सम

वचारांचे लोक िमळवून अडचणीवर मात करता येईल असेच सांगत. या सव पऽयवहारात

भगवंतावरल यांची अपार ौदा, मानिसक संतुलन व हंदू जीवनधारेया अमरवाबल उदंड

वास हे गुण ठायी ठायी ूकट झालेले आहेत. संघकायाया ूचंड यापातून वेळ काढन ू समाजातील

सूवृी व सजनश यांना फु लवयाचे हे जे काय यांनी भेटगाठतून व पऽयवहारातून के ले, ते

खरोखर अजोड होय. कोणीह माणूस यांया ीने ुलक आण उपेणीय नहता. आण

कोणतेह सकाय नगय नहते. ह सार पऽे ौीगुजींया ःवत:या हःतारात असत, यामुळे तर

वाचणाराला अिधकच आमीयतेचा अनुभव येई व पऽांचा अिधक पिरणाम होई. पऽयवहाराचा एवढा

याप दतेने सांभाळणारा अय कोणी नेता (गांधीजींचा अपवाद वगळता) ीपुढे येत नाह.

१४७