01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

रामलीला मैदानावर सकार-सभा झाली. सुमारे पाच लाख ी-पुष नागिरक या सभेसाठ जमले होते.

यासपीठ खूपच भय होते. आण कायबमाची आखणी फार नेटक होती. गणवेशधार ःवयंसेवक

लोकांचे ःवागत कन यांना योय ठकाणी बसवत होत. सभेची िशःत पोिलसांया मदतीिशवाय

ःवयंसेवकांनीच ःपृहणीय ूकारे राखली होती. द. २३ ऑगःट रोजी नागिरकांतफ ौीगुजींना

मानपऽ अपण करयात आले. मानपऽाला ौीगुजींनी उर दले.

याच ःवपाचे जे ःवागत-कायबम ठकठकाणी झाले, यांत ौीगुजींनी मानपऽांना उरे

देताना कोणते वचार मांडले सवात महवाची गो हणजे संघावर बंद घालणा या, बनबुडाचे

आरोप करणा या, हजारो ःवयंसेवकांया हालअपेांस कारणीभूत ठरलेया शासनासंबंधी कं वा

ःवयंसेवकांवर आघात करणा या लोकांसंबंधी कोणतीह कटता ु आपया अंत:करणात नाह, हे यांनी

ूकटपणे सवऽ घोषत के ले. संघावरल बंदया ूकरणावर कायमचा पडदा टाकावा, झाले गेले

वसन जावे, असे आवाहन यांनी के ले. यांया मनाची आभाळाएवढ वशालता ूकट करणारे हे

उ-गार पहा : 'संघावरल ूितबंधांचे हे ूकरण आता येथेच थांबवा. यांनी आपयावर अयाय को

असे तुहाला वाटत असेल, यांयासंबंधी कटतेचा ु अशंसुदा िचात आणू नका. एखाा वेळ

आपयाच दाताखाली आपली जीभ चावली जाते कं वा आपलेच पाय एकमेकांत अडखळतात, पण

हणुन आपण दात उपटत नाह क पाय तोडत नाह. यांनी आमयावर अयाय के ला ते देखील

आपलेच आहेत हे लात ठेवून, झाले गेले वसन, आपण माशीलता ूकट के ली पाहजे. पूण झोप

घेऊन ताजातवाना झालेला माणूस अिधक उसाहाने कामाला लागतो. याचूमाणे समाजातील

संकु िचतपणा, भेदबुद आण तजय अय वाईट गोी दरू करयाया आपया पूवया कामाला

दप ु ट उसाहाने िभडले पाहजे. हे करत असता आपया मनातील कोणासंबंधीह दबुद ु उपन

होऊ देऊ नये.''

सगळा असाच सूर. आण याबरोबरच देशातील िचंताजनक पिरःथतीचे िचऽण, तसेच

संघाला जे काय करावयाचे आहे, याची सुःप वधायक मांडणी. ःवयंसेवकांनी शांतपणे आघात

सोसले याचे कारण आघात करणारे ःवकय होते हे सांगताना एकदा ते हणाले, ''हेच आघात जर

परयांनी के ले असते तर संघाया ताकदची चुणूक यंना अवँय दाखवली असती. आहह

आमया आईचे दधू यायलो आहोत, याचा ूयय यांना आणून दला असता.'' समाजाचे आण

रााचे िचऽ बदलून टाकावयाचे असेल, तर भारतीय संःकृ तीचे महान ्गुण अंगी बाणवले पाहजेत व

संघटत झाले पाहजे,'' हा संघाचा मूळ वचार ौीगुजींनी पुन:पुहा ूितपादन के ला. भारताया

आयामक ूकृ तीकडे ल वेधले. यांया उ-गारांतून ःपपणे जाणवलेली गो हणजे होणारा

समान गोळवलकर या यचा आहे, हा भाव यांया मनात चुकू नह आला नाह. ूवासाया

ओघात पंजाबमये सोिनपत येथे घडलेला एक ूसंग उलेखनीय आहे. ितथे एका तण ःवयंसेवकांने

भावनेया भरात 'ौीगुजी अमर रहे' अशी घोषणा दली. ''राीय ःवयंसेवक संघ अमर रहे' अशीह

एक घोषणा देयात आली. ह घोषणा या ःवयंसेवकाने दली याला ौीगुजींनी थांबवले आण

आपली नापसंती य के ली. नंतर ते हणाले, ''कोणीह य कं वा संघटना यांया संबंधात अशा

ूकारया घोषणा देत जाऊ नका कारण कोणतीह य अमर नसते कं वा संघटनाह अमर नसते.

के वळ आपले राच िचरंजीव असू शकते. हणून 'भारतामाता क जय' हच आपली एकमाऽ घोषणा

असावी.'' कोणा यची वा संःथेची नहे तर रााची भ सवानी उकटतेने करावी, हच एक

७३

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!