01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

८. गांधीहयेनंतरची वावटळ

समाजाचे सहकाय संपादन कन वःथापत बांधवांची सेवा राीय ःवयंसेवक संघाचे

कायकत मोठया जवाभावाने करत होते. यासाठ ौीगुजींनी लकडा लावला होता. कायकयाना ते

ूेरणा देत होते व ूकट िनवेदनाारे यांनी समाजाला साहायाचे आवाहन के ले होते. 'पंजाब िरलीफ

किमट' व 'वाःतुहारा सहायता सिमती' (बंगाल) यांया ारे शेकडो िशबरे चालवयात येत होती.

दशसहॐावधी बांधवांना यात आसरा लाभत होता. ौीगुजींया उुंग यमवाचा एक

अनयसाधारण पैलू या खळबळया आण तणावपूण वातावरणात देशाने पाहला. यांया

अंत:करणाया वशालतेचे मोठे दय दशन रााला घडले. ूितबयामक वकारांना रेसभरह थारा न

देता भवंयकालीन इितहासाया िनरामय घडणीसाठ के वढ वधायक ःनेहमयता यांनी संपादली

होती, याच ूयय फाळणीनंतरया चारपाच महयांतील यांया हालचालींनी आण वयांनी

आणून दला.

यांया एकाच भाषणाचा वानगीदाखल उलेख येथे के ला तर पुरेसा होईल. तो दवस होता

मकर संबमणाचा. १४ जानेवार १९४८. ौीगुजी मुंबईला होते. मुंबई शाखेने आयोजत कलेया

उसवात ते बोलले. खंडत भारताचे राजकय ःवातंय आण सांतर यांचे जे नवे पव देशात सु झाले

होते, यातील संघाया भूिमके चे ःवपच जणू ते यावेळ वशद करत होते. या यांया भाषणाला

चारपाच महयांतील अनुभवाची पाभूमी अथात होतीच. यांना दसत होते क वःथापतांत ोभ

आहे. भीषण रपातामुळे घाबन गेलेया साधा यांत व साधार पात दंगलीसाठ संघाला

जबाबदार धरयाची ूवृी वाढत आहे. संघासंबंधी असूयेची भावना आहे. खु पंतूधान पंडत

नेहं या मनात संघासंबंधी सहानुभूती नाह, हे तर यांनी यांयाबरेबर झालेया ूय भेटतच

अनुभवले होते. संघाचे बळ खची के ले पाहजे असा वचार साढ पात मूळ ध लागला होता.

काँमेस, मुःलम समाज व कयुिनःट यांची संघवरोधी आघाड अपूचाराया मोहमेसाठ

सरसावली होती. हे सारे जाणून ौीगुजींनी मुंबईया भाषणात ःनेहमयता, राकयाणासाठ

सहकाय, माशीलता आण िनवरता यांचा आासक सूर आळवला.

ौीगुजी हणाले, ''शांत िचाने वचार के यानंतर आपया यानात येईल क, मनुंयाया

जीवनात अनेक ूकारचे ूयोग होत असतात. यात सफलतेचे आण वफलतेचे, सुखाचे आण

दु:खाचे, वजयाचे आण पराभवाचे ूसंग येणे ःवाभावक आहे. ूयोगाचे यशापयश िसद होयास

काह कालावधी दलाच पाहजे. अयथा ूयोग करणारांवार अयाय होईल. जे घडते आहे ते उिचत

असो क अनुिचत असो, आपण ूुध होता कामा नये. समःयांया मुळाशी जाऊन आपण वचार

के ला पाहजे. अंत:करणात कसलीच अपकाराची वा सुडाची भावना न ठेवता, परःपर वैमनःय सोडन ू

शांत िचाने ूगतीचा माग चोखाळला पाहजे.

''सव ूोभक पिरःथती पचवून आपण पुढे जाऊ, आमया दयातील भावनांत बोधाचे वष

आह िमसळू देणार नाह. जे लोक समोर दसतात ते कसेह असोत, ते आपलेच आहेत. आपया

रााचे आहेत. आपया समाजाचे आहेत. यांची वचारूणाली कशीह असो, यांनी काह चांगली कामे

के ली आहेत. हणून आपण शांतपणे वचार के ला पाहजे. आपली ःनेहमय, आंतिरक उदारतेची

भावना आपण यांयासाठ नाह तर आणखी कु णासाठ ूकट करणार कु णाया बोलयाने वा

५५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!