01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

असे माऽ कोठेह हटलेले नाह .आपला आधार तर कतय हाच आहे .आमया परंपरेने आपयाला

के वळ एकच अिधकार दला आहे व तो हणे आपया कतयाचे पालन करयाचा. वायानी

गुजनांवषयी आदर दशवावा यासाठ कोणी कधी चळवळ के ली आहे काय

सावजिनक कायबमांची एक ूकारची नशा चढते. पण असे कायबम चांगले झाले तर यामुळे

आपली श वाढली आहे, असे समजू नये. दा पयाने तापुरता आवेश चढतो, पण श वाढत

नाह.

१९६६ साली एूल महयात ौीगुजी लाला हंसराजजी यांयाबरोबर ौी. गुलझारलाल नंदा यांना

भेटावयास गेले होते. नंदाजींनी आेप घेतला क, गुजी राजकय वषयावर बोलतात. यावर

ौीगुजींनी उर दले, “आपया राीय एकामतेवर आघात करणारा जो कोणता वचार कं वा जे

कोणते काय असेल, यावर टका करणे माझे कतयच आहे .जर शासकय काय राीय एकामतेला

बाधक ठरणा या पदतीने चालत असेल, तर मी अवँय यावर टका करन.”

अयाय ेऽांत काम करणा या आपया ःवयंसेवकांचा यवहार कसा असावा आण अहंकाराद

अवगुणांपासून यांनी दरू कसे राहावे, यासंबधी ौीगुजी वारंवार बोलत असत. १९५४ मधील गो

आहे. ितथे एका बैठकत बोलताना ौीगुजी हणाले, “अयाय ेऽांत काम करताना जेहा हार

गळयात पडतात आण जयजयकार ऐकावयाला िमळतो, तेहा कायकयाची छाती फु गून येते .याला

वाटते, “म लीडर बन गया” मनाला मोह पाडणा या अहंकाराचे हे ूाथिमक ःवप असते .संघाचे

हणणे आहे क, आपआपया ेऽांत अवँय नेतृव संपादन करा, पण थोर साधुसंतांपुढे अवँय

नतमःतक झाले पाहजे याचे ःमरण ठेवा .हाच आपया वैयक आण सामाजक जीवनाचा आदश

आहे .सावजिनक जीवनात नाव कमवा पण संघाया पिरवारात एक वनॆ ःवयंसेवक या नायाने

सदैव िशःतीया मयादेत राहा .आपला यवहार संत आण महामे यांया संबंधात अनुशासनहन

राहला, तर यामुळे आपण रास बनू, कं स आण जरासंध याच कारणामुळे रास ूवृीचे बनले .

िनरोगी समाजजीवनाचा ःवीकार यांनी के ला नाह .िनरोगी समाजजीवनात ूयेकाने िशःत पाळली

पाहजे .हणजे आपया कतयाचे ःमरण ठेवून योय ूकारे वागले पाहजे .यासाठ संघशाखेत सव

ःवयंसेवकांया खांाला खांदा लावून उभे राहणे आण आपली दैनंदन ूाथना करणे आवँयक आहे.”

१९५४ मये वदभात अकोला येथे बोलताना राजकय ेऽात पाऊल कसे घसरत जाते याचे ववेचन

करताना ौीगुजी हणाज. “आजकाल लोकांया डोयात िनवडणूकचे व साःपधचे राजकारण

िशरले आहे .या राजकारणाया ूभावामुळे माणूस हा माणूस न राहता एक राजकय पशू (political

animal) बनू लागला आहे .राजकारणाचा आजचा अथ झाला आहे सतत तडजोड आण जुळवून घेणे .

अशा ःथतीत येयिन जीवन जगणे राजकय कायकयाला अशय वाटू लागते .ौदेय

महामाजींनी हटले होते क जर गोहया चालू राहली तर अशा ःवातंयाची इछा मला नाह .

एवढया िन:संदध शदांत गाईसंबधी आपली ौदा यांनी य के ली होती .पण राजकारण

करताना पं .जवाहरलालजींनी हटले होते क तो मुसलमानांचा सुूिती हक आहे .(Well

established right) यामुळे कायाने गोहया थांबवता येणार नाह .मते िमळवयासाठ

अिधकािधक लोकांना अनुकू ल कन घेयाया धोरणाला ूाधाय िमळते आण आपली ौदा व येय

यांना गौण ःथान ूा होते .मतासाठ ौदाःपद गोींची अवहेलनाह राजकय खेळात लोक सहन

करतात .हणूनच आपया थोर पुढा यांनी ‘वारांगनेव नृपनीितरनेकपा’ असे हटले आहे.

१३५

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!