01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

होणारच. माणूस कती जगला यापेा तो कसा जगला याला महव आहे. मायासमोर एक काय

आहे; हणून परमेराला माझी अशी ूाथना आहे क, याने मला शेवटपयत चांगले ठेवावे.” यानंतर

ौीगुरुजींया जीवनाचे जे अंितम पव सुरु झाले यात आपयाला असे दसेल क, मरणाचे समरण

ठेवून एके क ण यांनी ‘कामे संपवयात’ यतीत के ला. या शरराकडन ू कामच होऊ शकणार

नाह, अशा शररासंबंधी आस तर यांना कधी नहतीच.

शबयेनंतर के वळ चार महयांया आतच यांनी अंगीकारलेया पहया ूवासाचा

धडाका पाहला हणजे यांया ‘घाई’ ची कपना येते. द. २३ ऑटोबर ते ७ डसबर असा या

ूवासाचा काल होता. हणजे एकू ण ४५ दवस. या ४५ दवसांतील ह भरार पाहा. तीन दवस मुंबई,

तीन दवस बंगलोरला ूांत ूचारकांची बैठक, तीन दवस नािशक, तीन दवस पुणे, पुहा चार दवस

मुंबई, नागपुरला धावता मुकाम व लगेच दली, मुंबईमाग कनाटकातील हबळ ु व बंगलोर.

आंीातील हैदराबाद. तीन दवस व हंदू पिरषदेया महारा ूांितक अिधवेशनासाठ पंढरपूर.

सोलापूरवरुन मुंबई आण परत नागपूर. या ूवासात सवऽ बैठक, ूकट भाषणे, आखणी, उसंत

नाहच, दलीया मुकामात द. १२ नोहबर रोजी रामलीला मैदानावर दहा हजार गणवेशधार

ःवयंसेवकांया भय मेळायात ौीगुरुजींचे भाषण झाले. सायंकाळ सुमारे दड हजार ूितत

नागिरकांया समुदायात ौीगुरुजींचे ःवागत झाले. ौीगुरुजी कॅ सरने आजार आहेत व यांया

अनुयायांत सरसंघचालक-पदासाठ ःपधा सुरु झाली आहे, अशा आशयाया सनसनाट बातया

वशेषत: कयुिनःट मतूणालीया वृतपऽांनी ूिसद के या होया. ूितत नागिरकांशी बोलताना

वनोदाने ौीगुजी हणाले, “मी जवंत आहे, संघवरोधकांया इछा फलिपू झाया नाहत,

याबल मला खेद होत आहे.” शबयेनंतर झालेली ौीगुजींची ह पहलीच भेट दलीकरांना मोठ

आनंदमय वाटली. खूप लोक यश : ौीगुजींना भेटन ू गेले. दड महयाया ूवासाचा हा आलेख

सांगयाचे ूयोजन एवढेच क, यांया हालचालींचा झंझावती वेग यानात यावा. डॉ. देसाई यांनी

ौीगुजींना नेमका कती काळ सांिगतला होता कोणास ठाऊक. पण कोणती कामे पार पाडणे

आवँयक आहे याची योजना ठरवून ितचा अंमल ते जारने करत होते यात शंका नह. माच १९७३

पयत ते अखंड कामात बुडन ू गेले हेते. ठरवलेले ूवास शथने पार पाडत होते. अपवाद झाला तो

१९७२ या उराधात. महाकोशल, महारा आण वदभ या तीन ूांतांचा ूवास अशय झाला

एवढाच. यावेळ उपचारांची ूितबया हणून गळा दखणे ु , खातापता न येणे, बोलणेह कठण होऊन

बसणे वगैरे ऽास होता. या संबंधात महारााचे ूांतसंचालक ौी. बाबाराव िभडे यांना िलहलेया पऽात

ौीगुजींनी हटले आहे, “तीन ूांतांचा ूवास राहन ू गेला. याची भरपाई कशी व के हा करता येईल हे

पाहयास डॉ. आबा थे यांना सांिगतले आहे. इतर ूांतांया ूवासाची फे रआखणी कन या तीन

ूांतांसाठ वेळ काढावा लागेल.” ूवास र झालेला ौीगुजींना कधीच आवडत नसे. पण यावेळ

नाईलाजच झाला होता.

योगायोग असा क ौीगुजी ःवत: काळाशी शयत खेळत होते. जीवनाचा ूयेक उविरत

ण कामाला ूचंड उठाव देयासाठ खच हावा हणून तळमळत होते. परंतू याच अवधीत

देशभरातील अनेक जुने सहकार आण ूय य यांचा िचरवयोग सहन करयाचे दु:खद ूसंग

यांयावर वारंवार येत गेले. आघातामागून आघात होत गेले. जुलै १९७० ते माच १९७३ या

कालाखंडात मृयू पावलेया काह आांची, कायकयाची आण सुदांची ह नमावली पहा : तंजावरचे

१५२

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!