01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

आपसात भांडतो .पण परदेशात तर आपण सारे हंदू हणूनच ओळखले जातो .हणून ‘व हदू’ हा

शदूयोगच माहय आहे.” ौी संत तुकडोजी महाराज यांया या अिभूायाशी सवच जण सहमत झाले.

िनरिनराळया मतूदशनाचे ौवण ौीगुजीं लपूवक करत होते. शेवट समाय िनमंऽतांना

उेशून ते हणाले, “जर संःथेया नावात ‘धम’ या शदाचा अंतभाव आपण के ला तर धमाशी संबंधीत

वषयांवरल वचार आण यांची अंमलबजावणी एवढच आपया कायाची मयादा ठरेल .आपयाला

तर धम, अथ, काम आण मो या चारह पुषाथाचा यापक वचार आण त-नुसार कायवाह

अिभूेत आहे .हंदू समाजजीवनाची सार अंगोपांगे सुढ कन यांना हंदू जीवनाया आदशानी

ूेिरत करयाची आपली इछा आहे .हणून या आपया संकपत कायाया नावात ‘धम’ हा शद

असू नये .तसेच ‘संमेलन’ या शदाने ःथायी कायाचा बोध होत नाह .हणून ‘पिरषद’ शदच मला

योय वाटतो.

ौीगुजींया या वचारांना सवानीच आनंदाने मायता दली. यामुळे ‘व हंदू पिरषद’ असे

संकपत संःथेचे नामकरण िनत झाले .जागितक ःवपाचे आण सव हंदंना ू आधारभूत ठरणारे

हे काय सु करताना ूयेक लहानमोठया बाबीकडे ौीगुजींचे के वढे बारकाईने ल होते आण

आपया अंत : करणातील भाव इतर सहका यांपयत पोचवून सवना एकाच वचाराने ूेिरत करयाची

यांची मता के वढ जबरदःत होती, याचे ूयंतर थोरथोर महानुभवांया या बैठकवन येऊन गेले.

पिरषदेची विधवत ्ःथापना १९६६ साली कुं भमेळयाया ूसंगी एक जागितक हंदू संमेलन तीथराज

ूयाग येथे भरवून करावी, असा सवसंमतीने िनणय झाला. हंदया ू आधुिनक इितहासात या घटनेचे

महव अनयसाधारण आहे. कारण नाना मते, नाना संूदाय, नाना जाती - उपजाती, जगातील नाना

देश यांत वखुरलेया आण अिभसरणशुय बनलेया हंदू समाजात एक समानतेचे यासपीठ व

हंदू पिरषदेया पाने उपलध झाले. कोणयाह देशाया, पंथाया, जातीया ूातांया हंदंसाठ ू

खुले असे हे समावेशक यासपीठ ूयागला उभे झाले. दनांक २२, २३ व २४ जानेवार १९६६ रोजी

भरलेले सगळया जगातील हंदंचे ू हे संमेलन अपूव उसाहाने व हंदू एकामतेची अनुभूती आणून देऊन

पार पडले. या पिरषदेपूव ौी. दादासाहेब आपटे यांनी सवऽ ूवास के ला होता. ठकठकाणाचे धमगु,

मठाधीश, महंत, धािमक आण सामाजक ेऽांतील कायकत इयादंया भेट घेऊन पिरषदेची

कपना समजावून सांिगतली होती. पिरषद यशःवी हावी यासाठ ःवत: ौीगुजीदेखील ूवासात

िनरिनराळया लोकांना भेटत होते. व हंदू पिरषदेया मूळ कपनेचे ौेय माऽ ौीगुजींनी ःवत:कडे

घेतले नाह. यांनी सांिगतले क, जगातील समःत हंदंया ू ूितिनधींची एक पिरषद बोलावयाची

कपना मुळात हंदू महासभेया एका नेयाने पुढे मांडली होती. यावर ौीगुजींचा अिभूाय असा

पडला क, असे संमेलन कोणयाह राजकय पातफ आयोजत करयात येऊ नये. दैनंदन

राजकारणापासून अिल असलेया आपया हंदू समाजातील ूमुख पुषांनी एक सिमती तयार

कन ते भरवावे. याच योजनेला मूत ःवप नंतर आले. परंतू यांनी ह कपना सुचवली यांची

अपेाह नसेल, एवढ ौीगुजींया ूितभेची झेप पुढे गेली. अशा पिरषदेया िनिमाने िनमाण

होणा या यासपीठाचे ःवप तापुरते राहू नये. एक पिरषद भरवून धयता मानयात येऊ नये, असे

यांनी मनोमन ठरवले. सातयाने करावयाया कायाचे ूापच जणू यांनी िनत के ले व या

दशेने ते झडझडन ू कामाला लागले.

१४१

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!