01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

Create successful ePaper yourself

Turn your PDF publications into a flip-book with our unique Google optimized e-Paper software.

'ानदप ूविलत करा.' तो कधी वझू नये. 'ानदप मालवू नको रे' अशी संतवाणी आहे. खेळाचे का

असेना, पण नाव सुसंःकार करणारे पाहजे.'' दस या ु दवशी खेळाचे नाव बदलनू 'आहान' असे

करयात आले. अशी होती ौीगुजींची ःवदेशी धारणा.

याच वषाया मे महयात पुणे येथे 'अिभनव भारत' या बांितकारकांया संःथेचा सांगता

समारंभ साजरा झाला. ःवातंयवीर सावरकर यांया ूेरणेने सश ःवातंय संमाम करयाया

उेशाने ह संःथा चालू शतकाया ूारंभी ःथापन झाली होती. ःवातंय िमळायावर ितचे ूयोजन

उरले नाह, हणून हा सांगता समारंभ. ःवातंयवीर ःवत: कायबमासाठ उपःथत होते. कै . डॉ.

हेडगेवार यांचा 'अिभनव भारता'शी आण एकू ण बांितकारक चळवळशी कयेक वष असलेला घिन

संबंध यानात घेऊन ौीगुजींना या ऐितहािसक ूसंगी िनमंऽत करयात आले होते. सांगता

सभेसाठ ूचंड जनसमुदाय जमला होता. सेनापती बापट अयःथानी होते. अयांनी घालून

दलेया नेमया के वळ दहा िमिनटांया मयादेत ौीगुजींनी आपले वचार य के ले.

ःवातंयकाळातह बांतीची योत दयात तेवत ठेवून दररोज काम करयाची आवँयकता आहे, असा

वचार यांनी समथपणे पुढे मांडला. ौीगुजी हणाले, ''पागल आण वाट चुकलेले असा िशका

बांितकारकांवर मान आपया बुदमेचा डौल अनेकजण िमरवतात. पण वःतुःथती ह असते क

या लोकांना बांितकारकांया देशभची उमता सहन होत नाह. बांतीची वालाच तणांया

अंत:करणात ूद करयाया कामी जीवनखच घालणा या डॉ. हेडगेवारांनी दाखवलेया मागावन

वाटचाल करयाचे भाय मला लाभले आहे. हणून बांितकारकांना आदरपूवक अिभवादन करणे

आण यांना आपली ौदांजली वाहणे हे मी माझे कतय समजतो. सुःथर बांतीसाठ रोज पिरौम

करणे आवँयक असते. आपया अंत:करणात बांतीची योत सदैव तेवती राहणेह जर असते.

जनतेचे दन, दु:खी जीवन समा करावयाचे आहे, ख या अथाने सुखी आण समृद भारत िनमाण

करावयाचा आहे आण अराीय भावनांचे िनमूलन कन भारताचे हणजेच हदंू रााचे जीवन पिरपूण

करावयाचे आहे. हणून आजया समारंभात आपया अंत:करणात असा िनधार जागृत करावा लागेल

क, यावचंिदवाकरौ या रााचा भगवा वज गौरवाने फडकत ठेवू.''

ौीगुजींचा हंदवाचा ु आमह ूखर होता. नेहमीूमाणे यांनी या उहाळयात देशातील

सगळया संघ िशा वगाचा ूवास के ला. यांत सूऽपाने यांनी असाच वचार मांडला क,

हंदवापेा ु छोटे आपयाला काह नको आण फार वशालतेया मागेह आजच लागयात अथ नाह.

अयाी आण अितयाी ह दोह टोके टाळून काम करणेच यावहािरकया शहाणपणाचे ठरणार

आहे. जगातील उम शंत देखील मानवता जागृत करयाचे सामय सुसंघटत आण समथ हंदू

समाजच ूकट क शके ल, याबल ते िन:शंक होते. हणून हंदू संघटन मानवतावादाया िनकषावर

संकु िचत ठरते, या वचाराला यांनी कधीच थारा दला नाह.

आणखी एका यासपीठावर ौीगुजींनी य के लेया वचारांची येथे दखल घेतली पाहजे.

कारण, सुमारे दहा वषानंतर यांनी या एका महवपूण योजनेला हात घातला, या योजनेची बीजे

यांया या भाषणात आढळतात. ूसंग होता सावभौम साधु-संमेलनाचा. १९५२ या ऑटोबर

महयात द. २६ रोजी कानपूर येथे हे संमेलन भरले होते आण यासाठ ौीगुजींना आमहपूवक

िनमंऽण करयात आले होते. ह संधी घेऊन साधुसंयाशांपुढे ौीगुजींनी आपली भावना ःप शदांत

ठेवली. यांना वाटे क, आपया हंदू समाजात असंय साधु-संयाशी, मठ आण मठािधपती आहेत.

८६

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!