01.02.2015 Views

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

Download pdf book - Shri Golwalkar Guruji

SHOW MORE
SHOW LESS

You also want an ePaper? Increase the reach of your titles

YUMPU automatically turns print PDFs into web optimized ePapers that Google loves.

पुरुषाने तड दले आहे हे कोणाला खरेह वाटू नये, असे ते ँय होते. द. २२ ऑगःटला मुंबई येथे डॉ.

देसाई यांनी ूकृ तीची पुहा तपासणी के ली व समाधान य के ले. माऽ द. २१ व २२ असे दोह दवस

ौीगुरुजींया अंगात ताप होता. अंगावर ताप काढयाची यांना सवय असयाने याकडे फारसे ल

यांनी दले नाह. द. २२ ला सायंकाळ पूवयोजनेनुसार, गोरेगाव येथे ःवयंसेवकांचे एकऽीकरण

करयात आले होते व तेथे ौीगुरुजी ूाथनेसाठ गेले. खारया रामकृ ंण आौमात मुकाम होता. तेथे

जवळयाच शाखेत जायाची सूचना यांनी नाकारली. ूाथनेया वेळ यांचा तोल जात असयाचे व

ते िभंतीचा आधार शोधत असयाचे यानात येताच डॉ. आबाजी थे व अय एका ःवयंसेवकाने

यांना सांभाळले. ूाथनेनंतर तर ते बेशुदतच होते. सगळयांना हादरा बसला. यावेळ लात आले

क काखेत एक मोठे िछि पडले आहे व यातून पाणी व पू वाहत आहे. या ‘असर’वर उपचार झाले.

द. २४ ला ताप उतरला. याच दवशी इंदरला ू जायाचा कायबम ठरला होता. ूवास र करयाची

सूचना अथातच पुढे आली. ती फे टाळून ौीगुरुजी िनघाले व द. २५ ला इंदरला ू पोहोचले.

इंदरू येथे सुूिसद आयुवदत आण ूांतसंघचालक पं. रामनारायणजी शाी यांया

देखरेखीखाली ते एक महना राहले. यांचे गुरुबंधू ौी अमूतानंदजी महाराज सोबतीला होते.

ौीगुरुजींया डाया हाताची सूज कोणायाह चटकन यानात येत होती. या ववेकानंद िशला

ःमारकाया कामाला ौीगुरुजींनी चालना दली होती ते ःमारक यशःवीरया पूणतेला गेले होते आण

कयाकु मार येथे रापती िगर यांया हःते द. ४ सटबर १९७० रोजी ःमारकाचे समारंभपूवक उ-

घाटन झाले. या ूसंगी उपःथत राहयाची ौीगुरुजींची फार इछा होती. पण ते अशय झाले. द.

२४ ऑगःटला मुंबईला परतून यांनी डॉ. ूफु ल देसाई यांना पुहा ूकृ ती दाखवली. डॉटरांनी

समाधान य के ले. हातावरल सूज हे ऑपरेशनया यशाचेच िचह आहे, असा दलासा दला. शय

तेहा मुंबईला येऊन तपासणी करुन घेत चला आण जखमेचे सेिसंग वगैरे िनयिमतपणे करा असे

सांिगतले. ूवासाद िनय कायबम बेताबेताने सुरु करयास संमती दली. या संमतीचीच ूतीा

ौीगुरुजी करत होते. आपयाला यापुढे कामासाठ ‘मुदत’ राहल हे यांना कळले होते. यांना कामे

संपवयाची घाई झाली होती. काळाशी यांची अरश : शयत सुरु झाली. इतर सवजण माऽ डॉटर

अिभूयाने हषत झाले होते व कायेऽातील ौीगुरुजींया पुनरागमनाचा आनंद मानत होते.

ौीगुरुजी द. २९ सटबर रोजी नागपूरला आले आण पऽयवहार, शाखा, भेटगाठ वगैरत

िनयाूमाणे यांचा वेळ जाऊ लागला. ूकृ तीबलया चौकशीला ‘माझी ूकृ ती चांगली आहे. िचंता

करु नये’ हे यांच आासक उर असे, या वेळया कतीतर पऽांत यांनी हेच वाय िलहले आहे. या

मुकामात नागपूरचा वजयादशमी महोसव सरदार पटेलांचे वासू कायवाह (िनवृ) ौी. ह. शंकर

यांया अयतेखाली द. ९ व १० ऑटोबरला उसाहात पार पडला. नेहमीया संके तानुसार दोह

दवशी ौीगुरुजींनी भाषणे के ली. या भाषणात परचबाया संभाय संकटांचा इशारा यांनी दला

आण अंतगतया रा बलवान करयाची िनकड ूितपादन के ली. नागपूरची उविरत कामे उरकू न

द. २३ रोजी यांनी ूवासाचे ूःथान ठेवले. अितशय शांत व ूसन िचाने! तवान लोकांना

सांगणे सोपे असते, पण ःवत:वर ूसंग आला हणजे मी मी हणणारेह खचून जातात. ौीगुरुजींनी

माऽ यांचा सगळा आवडता वेदांत जीवनात उतरवलेला होता. शबयेनंतर रुणालय सोडताना ते

काय बोलले हे डॉ. देसानीच सांिगतले आहे. डॉटरांना ौीगुरुजी हणाले होते, “मय मानवाने

आपया ःवाःयाची अनाठायी िचंता वाहत बसयाचे कारण नाह. जे जीवजात आहे, ते न

१५१

Hooray! Your file is uploaded and ready to be published.

Saved successfully!

Ooh no, something went wrong!